अभिनेत्री स्वानंदी बेर्डेने तिची आई प्रिया बेर्डे सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून आईला व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.